वय कॅल्क्युलेटर (age calculator marathi​)

तुमची जन्मतारीख टाकून तुमचे अचूक वय वर्षे, महिने आणि दिवसांमध्ये काढा.

तुमचे अचूक वय:

0 वर्षे, 0 महिने, 0 दिवस

पुढील वाढदिवस:

एकूण महिने

0

एकूण आठवडे

0

एकूण दिवस

0

हे वय कॅल्क्युलेटर कसे वापरावे? (How to use?)

  1. जन्मतारीख निवडा: पहिल्या रकान्यामध्ये तुमची जन्मतारीख (DOB) टाका.
  2. आजची तारीख: दुसऱ्या रकान्यात आजची तारीख आपोआप दिलेली असेल. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही भविष्यातील किंवा भूतकाळातील कोणतीही तारीख निवडू शकता.
  3. वय काढा: सर्व माहिती भरल्यानंतर ‘वय काढा’ बटणावर क्लिक करा आणि तुमचे अचूक वय तपासा.

अचूक वय माहिती असणे का महत्त्वाचे आहे?

  • शाळा आणि कॉलेजच्या प्रवेशासाठी.
  • सरकारी नोकरी आणि स्पर्धा परीक्षांचा (MPSC/UPSC) अर्ज भरण्यासाठी.
  • पॅन कार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी.
  • विमा (Insurance) आणि बँक खाती उघडण्यासाठी.
Published On: April 2, 2026

Leave a Comment